Rapid Fire With सोनू सूद | Sonu Sood Interview | Lokmat CNX Filmy

2021-08-24 1

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांनी उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमामध्ये त्यांच्याबरोबर Rapid Fire हा खेळ खेळण्यात आला. त्यामध्ये त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर त्यांनी काय उत्तर दिली आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Sonusood #LokmatMaharashtrianOfTheYear #BollywoodActor
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber